Warning: file_put_contents(): Only 0 of 1 bytes written, possibly out of free disk space in /home/indiax/lyricsmp3download.com/function.php on line 21

Warning: file_put_contents(): Only 0 of 238 bytes written, possibly out of free disk space in /home/indiax/lyricsmp3download.com/function.php on line 107

Warning: file_put_contents(): Only 0 of 1 bytes written, possibly out of free disk space in /home/indiax/lyricsmp3download.com/function.php on line 115
Gela Hari Kunya Gava Marathi Song Lyrics MP3 Download

🎧 Lyrics MP3 Download

Music Downloads & Lyrics

Gela Hari Kunya Gava Marathi Song Lyrics MP3 Download

MP3 Download Video Download Music Download

Lyrics

गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा
ठावा घुमेला गोकुळात पावा ग उडतो डोळा
डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा
गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा
ठावा घुमेला गोकुळात पावा ग उडतो डोळा
डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा
रमती कुंजवनी बाला असावा तिथे
नंदलाला कुणी जा आणा
मुकुंदाला जीव हा वेळा पिसा झाला हरीचा
शोध कुणी लावा ग उडतो डोळा डोळा बाई डावा
उडतो डोळा डोळा बाई
डावा कुणाशी केला जरी दंगा मला येऊन झणी
सांगा त्यास दाखवीन मी इंगा नका पण लपवू
श्रीरंगा माझा श्याम मला दावा ग उडतो डोळा
डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई
डावा कधी ना झाली आजवरती ग नजरे आड
कृष्णमूर्ती
असता गोप सदा भोवती कशी मग पडली भूल पुरती
हरीचा किती करू धावा ग उडतो डोळा डोळा बाई
डावा उडतो डोळा डोळा बाई डावा
राधा घरात जर नाही कुणीजा संजयास
पाही वडाखाली यमुने डोही धरुनी आला
गेलवलाही त्याचा ताडला कृष्ण का वाग उडतो
डोळा डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा
बाई डावा गेला हरी पुण्या गावा कुणाला
नाही कसा ठावा घुमेना गोकुळात पावा ग उडतो
डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई
डावा

Description

गेला हरी कुण्या गांवा गीताची संपूर्ण शब्दांविषयी माहिती मिळवा. हे मराठी भक्ति गीत mp3 डाउनलोड, व्हिडिओ डाउनलोड आणि ऑडिओ उपलब्ध आहे. या गाण्याच्या lyrics, free music, आणि song & audio च्या शोधासाठी ही उत्तम संधी आहे.

Discover the full lyrics of Gela Hari Kunya Gava Marathi song. Available for mp3 download, video download, and audio. Find lyrics, free music, song, and audio for this Marathi bhakti song. Enhance your spiritual experience with high-quality music and lyrics.

Latest Songs

Random Picks