Music Downloads & Lyrics
गुरुर
ब्रह्मा
गुरुर
विष्णू गुरुर
देव
महेश्वरा गुरुर साक्षात
परब्रह्म
तस्मै
श्री
गुरुवे
नमः असे पातकी देन मी
स्वामीराया पदी पातलो सिद्ध सिद्ध भाऊ
धराया नसे अन्यत्र त्राता जगी या दिनाला
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला समर्था
तुझ्यावीण प्रार्थू
कुणाला मला माय ना बाप ना बंधू
सखा सोयरा सर्व तू दीन बंधू तुझ्या मात्र
आधार या
लेकराला समर्था तुझ्या विण प्रार्थू
कुणाला समर्था तुझ्यावीण प्रार्थू
कुणाला नसे शास्त्र विद्या कलादिक काही
नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथाही
तुझे लेकरू ही अहंता मनाला समर्था तुझ्या
विण प्रार्थू कुणाला समर्था तुझ्यावीण
प्रार्थू कुणाला
प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा तुझा दास
मीही स्मृती मनाला क्षमेची असे
याचनादाला समर्था तुझ्या विण प्रार्थू
कुणाला समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला
मला काम
क्रोधाधिकी
जागविले म्हणुनी समर्था तुला
जागविले नको दूर लोटू तुझ्या
सेवकाला समर्था तुझ्या विण प्रार्थू
कुणाला समर्था तुझ्यावीण प्रार्थू
कुणाला नको अंत पाहू त्वरी धाव घेई
तुझ्याविण नाही तुझी श्रेष्ठ आई अनाथासी
आधार तुझ्या दयाळा समर्था तुझ्या विण
प्रार्थू कुणाला समर्था तुझ्या पार्थो
कुणाला कधी गोड वाणी नये मुखाला कधी
द्रव्य नारपिले या चकाला कधी मूर्ती तुझी
नये
लोचनाला समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला
समर्था तुझ्या प्रार्थू
कुणाला मला एवढी घाल भेक्षा समर्था मुखे
नित्य गावी तुझी
गुणगाथा घडो साध सेवा तुझ्या किंकराला
समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला समर्था
तुझ्यावीण प्रार्थू कुणाला समर्था
तुझ्यावीण प्रार्थू कुणाला समर्था
तुझ्यावीण प्रार्थू कुणाला
स्वामी समर्थ अष्टक गीत के हिंदी और मराठी बोलों में स्वामी समर्थ की भक्ति का अनुभव करें। स्वामी समर्थ अष्टक lyrics, mp3 download, video download, और free music प्राप्त करें। यह गीत भक्तिमय संगीत का अनमोल खजाना है। आधुनिक रिमिक्स और ऑफिशियल वीडियो भी उपलब्ध हैं।
Swami Samarth Ashtak lyrics, MP3 download, video download, song, audio, free music, official, remix, devotional, spiritual. इस गीत को सुनें, डाउनलोड करें और अपनी भक्ति को नयी ऊंचाइयों पर ले जाएं। उच्च गुणवत्ता वाली ऑडियो और वीडियो फाइलें अभी उपलब्ध हैं।
(Note: The original title contains Hindi and Marathi scripts.)