Music Downloads & Lyrics
आ
मांडी
तयान अक्कलकोटी
ठाण मांडीले
तयान अक्कलकोटी
ठाण जय जय स्वामी
समर्थ बोला
मुखान जय जय स्वामी
समर्थ बोला
मुखान मांडिले
तयान अक्कलकोटी
ठाण मांडिले
तयान अक्कलकोटी
ठाण जय जय स्वामी
समर्थ तोला
मुखान जय जय स्वामी
समर्थ तो
सांज सकाळी
ऐकावी संतांची
वाणी सुविचार अनमोल घ्यावे सदैव तू
ध्यानी सांज सकाळी
ऐकावी संतांची
वाणी सुविचार अनमोल घ्यावे सदैव तू
ध्यानी भक्तीत तुजला
मिळेल रे
ज्ञान भक्तीत तुजला सदा मिळेल रे
ज्ञान जय जय स्वामी
समर्थ बोला
मुखान जय जय स्वामी
समर्थ बोला मुखान
आल्या जन्मी करून जावे सुकुशल
कर्म जपावा मनी
सदैव मानवता
धर्म आल्या जन्मी करून जावे कुकुशल
कर्म जपावा मनी
सदैव मानवता
धर्म करू सेवा
दुःखीतांची देऊनिया
दान करू सेवा
दुःखीतांची देऊनिया
दान जय जय स्वामी
समर्थ बोला
मुखान जय जय स्वामी
समर्थ बोला मुखान
घेऊ नको पाठी तुझ्या नेहमीच
स्वामी मंत्र हा थोर तुझ्या येईल रे
कामी घेऊ नको पाठी
तुझ्या नेहमीच
स्वामी मंत्र हा थोर तुझ्या येईल रे
कामी अक्कलकोट
तीर्थ आहे जगती
महान अकल
तीर्थ आहे जगती
महान जय जय स्वामी समर्थ
मुखान जय जय स्वामी
समर्थ बोला मुखान
jai jai swami samarth bola mp3 download lyrics video song devotional music। स्वामी समर्थ गाणी, भक्ती गाणी, धर्मात्मा गीत, हनुमान भजन, आध्यात्मिक संगीत, free music, official।
Experience the soulful devotion of Jai Jai Swami Samarth Bola with the best MP3 download, lyrics, and video. Find this song for free music streaming and enjoy its spiritual essence. Perfect for devotional listening and worship.
Discover the powerful lyrics and audio of Jai Jai Swami Samarth Bola. Download the video and audio files easily. Explore more Swami Samarth songs, bhajans, and spiritual music to deepen your devotion and connect with divine energy. This track is ideal for devotional playlists and spiritual practices.